मविआ उमेदवार रवींद्र धंगेकरांचे मनसे कार्यालयात स्वागत | Ravindra Dhangekar | Kasba Bypoll Election

2023-02-17 3

मविआ उमेदवार रवींद्र धंगेकरांचे मनसे कार्यालयात स्वागत | Ravindra Dhangekar | Kasba Bypoll Election

नवी पेठमधील मनसे कार्यालयास महाविकास आघाडी उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भेट दिली. त्यावेळी कार्यालयात मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच अन्य नेते मंडळी उपस्थित होते. त्यावेळी मनसे नेत्यांकडून रवींद्र धंगेकर यांचे मनसे कार्यालयात स्वागत करण्यात आले. मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires